हा मुंडेंचा, तो विखेंचा सांगून उपमुख्यमंत्री फडणवीसांंना आत्तापर्यंत नगर जिल्ह्यात येण्यास रोखले !

हा मुंडेंचा, तो विखेंचा सांगून उपमुख्यमंत्री फडणवीसांंना आत्तापर्यंत नगर जिल्ह्यात येण्यास रोखले !
एका आमदाराची यंत्रणे चुकीची माहिती देऊन करतात दिnike air max 270 nike air force jordan jordan 5 nike air max 270 nike air max pre day jordan 5 nike air max 90 nike air jordan mid nike air jordan mid air max 95 air max 95 sale nike air jordan 14 nike air force jordan air jordan 11 cmft low nike jordan series 06 शाभूल…
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
Ahmednagar : हा मुंडेंचा, तो विखेंचा…तो विरोधी गटाचा असे सांगणारा अहमदनगर दक्षिणेतील मागील दाराने झालेल्या आमदाराचा गट मागील अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात सक्रिय आहे. नगर जिल्ह्यातील धार्मिक अथवा अन्य कार्यक्रमांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण मिळाल्यास ते त्या कार्यक्रमास उपस्थित राहू नये, यासाठी त्यांच्या संबंधित यंत्रणेला चुकीची माहिती देऊन आत्तापर्यंत एकप्रकारे उपमुख्यमंत्री फडणवीसांंना रोखलेच असल्याचा संवाद विशेषतः अहमदनगर दक्षिणेतील भाजपाच्या शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा केली जात आहे.


त्या आमदाराच्या गटाने त्यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री श्री फडणवीसांंना चुकीची माहिती पोहचवून मुंडे व विखे गटाला थोडक्यात अप्रत्यक्षरित्या त्रास देण्याचे काम केले आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री फडणवीसांंनी मोठ्या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहावेत, यासाठी निमंत्रण देण्यासाठी अहमदनगर दक्षिणेतील भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते गेले. परंतु तत्पूर्वी निमंत्रण देण्यासाठी आलेला भाजपा कार्यकर्ता हा कसा मुंडे अथवा विखे गटाचा आहे, याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांंच्या यंत्रणेला सांगून त्यांना एकप्रकारे चुकीच्या पद्धतीने पटवून देण्याचे काम करुन अहमदनगर जिल्ह्यात येण्यास रोखले आहे अथवा प्रयत्न केले जात आहेत.
मुंडे व विखे गटाच्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न आल्याने ‘त्या’ आमदाराच्या गटाने असुरी आनंद व्यक्त केला, अशी भावनाही मुंडे व विखे गटाच्या अहमदनगर उत्तरेतील भाजप कार्यकर्ते खाजगीत बोलतांना व्यक्त करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!