संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (Crmie News)
Ahmednagar : अहमदनगरमध्ये शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यांचा उपचारा दरम्यान त्यांचा सोमवारी (ता.१७) मृत्यू झाला. या हल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह ५ जण नगर एलसीबी ने अटक केली आहे.
लहान मुलांच्या भांडणातून हा हल्ला झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पूर्ववैमनस्याची हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या भांडणाशी संबंधित चार मुलांना चौकशीसाठी तोफखाना पोलिसांनी रविवारी (१६ जुलै) ताब्यात घेतलेले होते