सिन्नर तालुक्यात वस्त्रोद्योग सुरू करावा : केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांच्याकडे उद्योग आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव जपे यांची मागणी


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी-
सिन्नर तालुक्यात वस्त्रोद्योग सुरू करावेत, तसेच केंद्र सरकारने वाढत्या महागाई विचाराधीन औषधाच्या वाढत्या किंमती स्थिर कराव्यात,अशी मागणी शिर्डी येथे उद्योग आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव जपे यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उदयोग, ग्राहक संरक्षण, अन्न व नागरी पुरवठा व वस्त्र मंञी पियुष गोयल यांच्याकडे शिर्डी दौ-यात केली आहे.


शिर्डी येथे नुकतेच केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले. या दरम्यान केंद्रीयमंञी श्री गोयल यांचा उद्योग आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव जपे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी यावेळी आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील, संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त अनुराधाताई आदिक, सचिन गुजर, अविनाश दंडवते व नाशिक प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्‍त संजय धिवरे,शिवाजीराव गोंदकर, निमगाव सरपंच कैलास कातोरे आदीसह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!