संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
शिर्डी- राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु !! सर्व रोग निदान उपचार शिबिर सेवा सप्ताह निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे पा., राहाता पंचायत समितीचे उपसभापती उमेश जपे पा., सावळविहीर खुर्द सरपंच अशोकराव जमदाडे पा., संतोष आगलावे डॉ. श्रीधर गागरे, सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.