सावळीविहीर बु!! न्यू इंग्लिश स्कूल शाळेस स्व.नामदेव पठारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ११ हजार मदत


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी-
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु!! येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल या शाळेस राहुल नामदेव पठारे यांनी आपल्या पिताश्री स्व.नामदेव पठारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ११ हजार रुपये रोख रक्कम मदत ही स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा राहाता बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे पा. यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री आंबेडकर व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आदिंसह मान्यवरासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!