साईप्रसाद शिवदास सातपुते याची ‘जवाहर नवोदय’ साठी निवड

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
जिल्ह्यातील चिंचपूर पांगुळ (ता.पाथर्डी) येथील मूळ रहिवाशी साईप्रसाद शिवदास सातपुते याची जवाहर नवोदय विद्यालय पालघर येथे निवड झाली आहे. साईप्रसाद हा आदर्श विद्या मंदिर किन्हवली (ता.शहापूर जि.ठाणे) या शाळेत इयत्ता ५ वीत शिकत होता. साईप्रसादच्या या यशामुळे साईप्रसादचे मार्गदर्शक शिक्षक संतोष वेखंडेसर, मुख्याध्यापिका सौ. धानके मॅडम व सर्व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे पालक वर्गाकडून अभिनंदन करण्यात आले.


साईप्रसाद यास विजयकुमार नरवणेसर, आई सौ.प्रमिला सातपुते मॅडम व वडील शिवदास सातपुतेसर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्वांनी साईप्रसाद यास पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!