श्री वामनभाऊ विद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी –
राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती चिंचपूर पांगुळ येथे श्री वामनभाऊ विद्यालयात कोरोनाचे नियम पाळत पार पडली. विद्यालयात माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस संजय घिगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांनी त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी मुख्याध्यापक संजय घिगे, अकोलकर सर, सौ चिपाडे मॅडम, गर्जे मॅडम, दहिफळे सर,चौधरी सर,राजगुरू, मस्के आदी यावेळी उपस्थित होते.

✒️वृत्तसंकलन-पत्रकार सोमराज बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!