शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे ४ लाख ७६ हजार ९०० मतांनी विजयी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी लोकसभा मतदारसंघात :
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे हे ४ लाख ७६ हजार ९०० मतांनी विजयी झाले आहेत.
सदाशिव लोखंडे यांना ४ लाख २६ हजार ३७१ मते मिळाली तर रुपवते यांनी ९० हजार ९२९ मतांवर समाधान मानावे लागले.
फेरी १👉 भाऊसाहेब वाकचौरे -२२९७६, सदाशिव लोखंडे -२०९१८, रुपवते -४४५०, फेरी २👉 भाऊसाहेब वाकचौरे -२३३४७, सदाशिव लोखंडे -२१२५१, रुपवते-५०७८, फेरी ३👉 भाऊसाहेब वाकचौरे -२०५४३, सदाशिव लोखंडे -१८९६३, रुपवते -६११०, फेरी ६👉 भाऊसाहेब वाकचौरे -२४७३६, सदाशिव लोखंडे -२०५४२, रुपवते -५५०५, फेरी ७👉 भाऊसाहेब वाकचौरे -२४९४६, सदाशिव लोखंडे -२२४३२, रुपवते -३७९०, फेरी १०वी👉 भाऊसाहेब वाकचौरे : २६५२४, सदाशिव लोखंडे : २२५५७, रुपवते : ४२१३, फेरी ११ वी 👉 भाऊसाहेब वाकचौरे : २२९१०, सदाशिव लोखंडे : २३४५४, रुपवते: ५०१०,
फेरी १२👉 भाऊसाहेब वाकचौरे : २१६५९, सदाशिव लोखंडे : २३७५७, रुपवते : ४९०८, फेरी १३ 👉 भाऊसाहेब वाकचौरे : २१५६६, सदाशिव लोखंडे : २२३६३, रुपवते : ४०७९