‘विशेष कल्याणम उत्सव’ काळात नगर-पुणे रहदारीत बदल

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः शहरातून जाणार्‍या महामार्गावरील शिल्पाair jordan retro 1 mid casual shoes nike air max 270 women’s sale wmns air 1 mid wmns air 1 mid red and black jordan 1 air jordan retro 1 mid casual shoes air jordan 1 mens nike air max air jordan 4 retro military black air jordan retro 1 mid casual shoes red and black jordan 1 max white shoes nike air jordan 1 mid se air jordan retro 1 mid casual shoes cheap cheap jordans गार्डन या ठिकाणी तिरुमला तिरुपती देवस्थनाच्यावतीने विशेष कल्याणम उत्सवमाचे दि.27 फेब्रुवारी 2024 ला आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमदरम्यान,रहदारीच्या नियोजनासाठी नगर-पुणे महामार्गावरील रहदारीत बदल करण्यात आले आहे.
दि.27 फेब्रुवारी 2024 चे 4 वाजण्यापासून रात्री 9 वाजेपयर्र्ंत पुणे-अहमदनगर जाणारे महामार्गावरील शिल्पागार्डन या ठिकाणी तिरुमला तिरुपती देवस्थनमद्वारा आयोजित विशेष कल्यानम उत्सवमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी अंदाजे 10 हजारहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. रोड हा रहदारीचा असल्याने अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी उपाययोजना म्हणून महामार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्यानुसार रहदारीत बदल करण्यात आला आहे.
एसपी राकेश ओला यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1)(ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन आदेश दिले आहेत. दि.27 फेब्रुवारी 2024 रोजीचे दुपारी 4 वा.ते रात्री 9 वाजेच्या दरम्यान पुणे-अहमदनगर या महामार्गावरील कायनेटीकचौक ते सक्करचौक या रोडवरील येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार कायनेटीक चौकातून दौंड व पुणे रोडने अहमदनगरकडे येणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग- कायनेटीक चौक-मल्हार चौक- सक्करचौक मार्गे इच्छित स्थळी जातील. अहमदनगर सक्कर चौकातून रेल्वे स्थानकाकडे जाणारे वाहनांकरीता पर्यायी मार्ग-अहमदनगर सक्कर चौक कायनेटीकचौक-मल्हारचौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!