लोहगाव सोसायटीची निवडणूक बिनविरोध

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहाता (कोंडिराम नेहे)
तालुक्यातील आदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोहगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध  होऊन  सर्वांच्या सहकार्याने राहाता तालुक्यात इतिहास घडविला गेला आहे बारा जागेसाठी 26   अर्ज दाखल केली होती 14 जणांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी आर बी सदाफळ व सहाय्यक निवडणूक अधिकारी   राजेंद्र वसंतराव चेचरे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली.

निवडणूक बिनविरोध होण्याकामी ना. राधाकृष्ण विखे पा., युवा नेते खासदार डॉ सुजय विखे पा., माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के पा., जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पा. व ज्येष्ठ मार्गदर्शक केेेरूनाथ चेचरे यांचे विशेष सहकार्य लाभले. बिनविरोध संचालकांमध्ये राजेंद्र केरूनाथ चेचरे, गणेश भाऊसाहेब चेचरे,विजय हरिभाऊ चेचरे, राजेंद्र चंद्रभान चेचरे. बाबासाहेब हौशीराम चेचरे, किरण अण्णासाहेब चेचरे, किशोर हौशिराम दरंदले, कोंडीराम परसराम नेहे, महिला राखीव सौ पुष्पलता बाबासाहेब चेचरे, सौ अनिता किशोर तुरकणे इतर मागास वर्गीय किरण रघुनाथ  इनामके, भटक्या विमुक्त जाती लक्ष्मण नामदेव तांबे यांची बिनविरोध निवड झाली.
  बिनविरोध निवडून झाल्याबद्दल कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे, भास्करराव चेचरे, बबनराव चेचरे, गणपत चेचरे, दत्तात्रय चेचरे, धुळाजी चेचरे,  लक्ष्म्मण चेचरे, विजय दरंदले, गोरक्ष गोपाळे, प्रवीण चेचरे,   दिलीप  इनामकेे,  कृष्णा चेचरे,  बबन  दरंदले, विजय चेचरेे, गिरमे आशिष, गिरमे रमेश, बळीराम चेचरे, किरण दरंदले बाळासाहेब चेचरे, अनिल चेचरे, संजय चेचरे, अरुण चेचरे, प्रभाकर चेचरेे, राहुल चेचरे, अशोक चेचरे, किशोर तुरकणे आदींनी अभिनंदन केले.
निवडणुकीत समझोता एक्सप्रेस धावली असे चित्र यावरून दिसते नवनिर्वाचित सर्व 12 संचालकां..

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!