लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : झालेल्या २७ मतमोजणी फेरीत नगरमध्ये कोण पुढे पहा..

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : झालेल्या २७ मतमोजणी फेरीत नगरमध्ये कोण पुढे पहा..
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांना झालेल्या फेरीतील मतदान, असे‌ पहा.. अहमदनगरमध्ये फेरी पहिली 👉 निलेश लंके – २४६३७, सुजय विखे पाटील – २७४६६, फेरी २ 👉 निलेश लंके -२४८३९, सुजय विखे पाटील -२६०५६, फेरी ३ 👉 निलेश लंके -२५१४८, सुजय विखे पाटील -२७११७,  फेरी ४👉 निलेश लंके -२१७७२, सुजय विखे पाटील – २४६६७, फेरी ५ 👉 निलेश लंके: २५९६६, सुजय विखे पाटील : २५४९०, फेरी ६ 👉 निलेश लंके : २५६७४, सुजय विखे पाटील : २६८६९, फेरी ७ 👉 निलेश लंके : ३३७९९, सुजय विखे पाटील : २०१३१, फेरी ८ 👉 निलेश लंके : २५७२३, सुजय विखे पाटील : २४८८३, फेरी ९👉 निलेश लंके : २६५५४, सुजय विखे पाटील : २३२०७, फेरी १०👉 निलेश लंके : २५९८४, सुजय विखे पाटील : २६५८२, फेरी ११👉 निलेश लंके :  २६८११, सुजय विखे पाटील : २२९०१, फेरी १२👉 निलेश लंके : २४६९९, सुजय विखे पाटील : २५६३२ फेरी १३👉 निलेश लंके : २३५६५, सुजय विखे पाटील : २३४५०, फेरी १४👉 निलेश लंके : २५६७७, सुजय विखे पाटील : २४०७५, फेरी १५ 👉 निलेश लंके : २७७४४, सुजय विखे पाटील : २५२८७, फेरी १६ 👉 निलेश लंके : २६६२४, सुजय विखे पाटील : २१२०२, फेरी १७ 👉. निलेश लंके : २६४३०, सुजय विखे पाटील : २३८७१, फेरी १८👉 निलेश लंके : २६२८५, सुजय विखे पाटील : २३३७८, फेरी १९👉 निलेश लंके : २६७३४, सुजय विखे पाटील : २६६४५, फेरी २०👉 निलेश लंके : २४३५५, सुजय विखे पाटील : २८०२०, फेरी २१👉 निलेश लंके : २१७८८, सुजय विखे पाटील : २४५२१, फेरी २२ 👉 निलेश लंके. : १९३५३, सुजय विखे पाटील : २०३२८, फेरी २३👉 निलेश लंके : १८९६७, सुजय विखे पाटील : १२६०३, फेरी २४👉 निलेश लंके : १७७६०, सुजय विखे पाटील : १६१०१, फेरी २५👉 निलेश लंके : १५४१६, सुजय विखे पाटील : १३३९९, फेरी २६👉 निलेश लंके : ८९६४, सुजय विखे पाटील : ८७३२, फेरी २७👉 निलेश लंके : ९०३, सुजय विखे पाटील : ९५४

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!