लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : झालेल्या मतमोजणी ५,६ फेरीत नगरमध्ये कोण पुढे पहा..
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांना झालेल्या फेरीतील मतदान, असे पहा..
फेरी ५ 👉 निलेश लंके: २५९६६, सुजय विखे पाटील : २५४९०, फेरी ६ 👉 निलेश लंके : २५६७४, सुजय विखे पाटील : २६८६९