राज्य बॉक्सिंग स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल खेळाडूंचा सत्कार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
दि. 21 जूनपासून ते 28 जून पर्यंत कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या युवा मुले व मुली यांच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा संपन्न होणार असून या स्पर्धेकरिता अहमदनगर बॉक्सिंग अकॅडमी चे खालील खेळाडू यांची निवड झाली असून अहमदनगर शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अरुणकाका जगताप तसेच नगर शहराचे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी खेळाडूंचा सत्कार करून या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

निवड झालेले खेळाडू खेळाडू खालील प्रमाणे ओमकार गागरे ,श्रेयश साळवे,कु. खुषी जाधव,कु. राजनंदनी घाडगे व कु.रिया वल्लाकट्टी या सर्व खेळाडूंना अहमदनगर बॉक्सिंग अकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक शकील अहमद शेख तसेच नाझीम सलीम शेख यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे या संघासोबत श्री.संदीप साळवे तसेच श्री.शशिकांत घाडगे व प्रशिक्षक म्हणून संदिप जाधव ,गीता कळमकर याची सुद्धा निवड झालेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!