मुख्यमंत्र्याचे हस्ते विठ्ठलाची महापूजा अहमदनगर कुटुंबियांना मिळाला पूजेचा मान

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पंढरपूर :
पंढरपुरात आषाढी एकदशीनिमित्ताने विठ्ठल रुख्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली. परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील कुटुंब भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!