मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पा. यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पा. यांचा उमेदवारी अर्ज दाखल
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व माजीमंत्री प्रा.राम शिंदे, माजीमंत्री तथा जिल्हा बँक अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर (अहिल्यानगर) लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पा. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी (दि.२२एप्रिल) दाखल केला.

यावेळी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार अरुण काका जगताप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, युवा नेते पाचपुते, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड.अभय आगरकर, नगरसेवक अनिल शिंदे, भाजपाचे माजी व शहराध्यक्ष मिलिंद भैय्या गंधे, जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे दिलीप सातपुते, बाबुशेठ टायरवाले, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष दिलीप भालसिंग , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, शहर अध्‍यक्ष अभय आगरकर, रिपाईचे भैलुमे यांच्‍यासह राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रिपब्लिक पार्टी आठवले गट तथा मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!