- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर ठरावाचे नगराच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात सर्वपक्षीय फटाक्याची आतषबाजी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर ठरावाचे शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात सर्वपक्षीय फटाक्याची आतषबाजी करत लाडू वाटून करण्यात आले यावेळी या सर्व लढ्यात सहभागी झालेल्या समाजबांधव यांचा सन्मान करण्यात आला. प्रथमतः माजी उपसभापती कलावती शेळके यांनी शहरातील चौकाला नाव देण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला तसेच नामांतर रथ यात्रेच्या योगदान दिल्याबद्दल राजेंद्र तागड, निशांत दातीर, विनोद पाचरणे यांचे तर शहरात शौय यात्रा यशस्वी केल्याबद्दल राजेन्द्र पाचे, डॉ अशोक भोजने यांचा सत्कार करण्यात आला.
माजी उपसभापती महिला व बालकल्याण महानगरपालिका कलावती शेळके, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, नितीन बारस्कर, धनगर सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, उत्कर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक भोजने, भाजपचे निशांत दातीर, प्रा. बाळासाहेब शेंडगे ,राजेंद्र पाचे , काकासाहेब शेळके,सूर्यकांत तागड,जितेंद्र पाचरणे ,संतोष तागड, सुमित कुलकर्णी, सचिन चितळकर, संतोष गावडे, ऋषिकेश ढवण ,प्रशांत कासार ,ज्ञानेश्वर भिसे,वसंतराव दातीर, प्रवीण गवळी,संजय भोजने ,ज्ञानेश्वर तागड ,शामसुंदर कसबे,ज्ञानेश्वर तागड ,गणेश कजबे आदी मान्यवर उपस्थित होते.
अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर ठरावाचे शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात सर्वपक्षीय फटाक्याची आतषबाजी करत लाडू वाटून करण्यात आले महिला व बालकल्याण महानगरपालिका माजी उपसभापती कलावती शेळके यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला राजेंद्र तागड, निशांत दातीर, विनोद पाचरणे , राजेन्द्र पाचे, डॉ अशोक भोजने, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, नितीन बारस्कर, धनगर सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, उत्कर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक भोजने, भाजपचे निशांत दातीर, प्रा. बाळासाहेब शेंडगे ,राजेंद्र पाचे , काकासाहेब शेळके,सूर्यकांत तागड,जितेंद्र पाचरणे ,संतोष तागड, सुमित कुलकर्णी, सचिन चितळकर, संतोष गावडे, ऋषिकेश ढवण ,प्रशांत कासार ,ज्ञानेश्वर भिसे,वसंतराव दातीर, प्रवीण गवळी,संजय भोजने ,ज्ञानेश्वर तागड ,शामसुंदर कसबे,ज्ञानेश्वर तागड ,गणेश कजबे (आदी. छाया उदय जोशी)