पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर स्वागत


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पुणे –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान महोदयांचे स्वागत केले.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान महोदयांचे स्वागत केले. यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सर्वश्री सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चंद्रकांत पाटील, लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन,पोलिस महासंचालक रजनीश सेठ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, वायुसेनेच्या पुणे विभागाचे प्रमुख एच. असुदानी यांनीही पंतप्रधान महोदय यांचे स्वागत केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!