‘नगर रिपोर्टर’ वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातील पाईपलाईन दुरस्ती सुरु


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात हजारो लिटर पाणी गटारीत ; पाईपलाईन दुरस्ती आवश्यक या मथळ्याखाली ‘नगर रिपोर्टर’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. यांची जिल्हा पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, फुटलेल्या पाईपलाईनचे दुरुस्ती कामकाज  शनिवारी (दि.13)  सुरु केले आहे. या पाईपलाईन दुरूस्तीमुळे मुळाडॅम येथून कोट्यवधी रुपये खर्चून आणलेले पाणी गटारीत जाऊन वाया पाण्यापासून  थांबणार आहे. तात्काळ दुरुस्ती कामकाजास सुरूवात झाल्याने सामाजिक संघटनांनी व पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी ‘नगर रिपोर्टर’ धन्यवाद दिले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!