जिल्ह्याचा मुलींचा फुटबॉल संघ जाहीर

जिल्ह्याचा मुलींचा फुटबॉल संघ जाहीर
Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुर्लीच्या air max 95 air jordan 4 military black air jordan 4 military black air jordan retro 1 mid casual shoes affordable air jordan air jordan 4 retro military black nike air jordan mid nike jordan series 06 nike air max 270 nike jordan series 06 nike air force jordan nike vapor max nike air max 270 men’s air jordan 11 cmft low air jordan 4 military black फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. नुकतेच जिल्हा निवड चाचणी स्पर्धा भुईकोट किल्ला मैदान येथे पार पडली. चाचणीतून खेळाडूंची जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली असून, वेस्टन इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जळगावमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील मुर्लीचा संघ रवाना झाला आहे. जिल्ह्याच्या संघात तनिष्का पाटील, अमृता सातपुते, आर्या महातेकर, स्वरा हिंगे, रिदा शेख, नंदिनी होळकर, पायल शिंदे, ऋतुजा गर्जे, जिज्ञासा दळवी, विद्या बडे, वंशिका सिया अडसुर या खेळाडूंचा समावेश आहे.
अहमदनगर जिल्ह्याचा ४ मार्च रोजी पहिला सामना यवतमाळ विरुद्ध रंगणार आहे. फुटबॉल स्पर्धेसाठी मुलींच्या जिल्ह्याचा संघ उपाध्यक्ष खालिद सय्यद, संयुक्त सचिव विक्टर जोसेफ, सदस्य जेव्हिअर स्वामी व पल्लवी सैंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडण्यात आला असल्याची माहिती प्रशिक्षक जॉय जोसेफ यांनी या निवड दिली.
प्रशिक्षक म्हणून पल्लवी सैंदाणे आणि संघ व्यवस्थापक म्हणून प्रियंका आवारे संघासोबत जात आहेत. जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, सचिव रोनप लेक्स फर्नांडिस, रिशपालसिंग परमार, जोगसिंह मिनहास यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!