चिंचपुर पांगुळ येथे संत चोखोबा मेळा यांची पुण्यतिथी साजरी


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी-
तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथे श्रीरामगड मंदिरात संत चोखोबा मेळा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

दरम्यान काल रात्री भजनी मंडळ यांनी हरी जागर केला. पहाटे काकडा आरती करण्यात आली. शनिवारी सकाळी संत चोखोबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली.त्यानंतर नैवेद्य दाखवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी सोपान ज्ञानोबा बडे,कोंडीबा खंडागळे,दिनकर राजगुरू,पाराजी वामन बडे,पोपट बडे,सदाशिव जगताप,बापूराव बडे,नवनाथ खंडागळे,आदीसह नागरिक उपस्थित होते.
संकलन-पत्रकार सोमराज बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!