चिंचपुर पांगुळ ग्रामपंचायतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी –
तालुक्यातील चिंचपुर पांगुळ ग्रामपंचायतमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आंबेडकर यांच्या फोटोला ग्रामपंचायत सदस्य आनंद रंधवे यांच्या हस्ते फुलांचा हार घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ रंधवे, ग्रामसेवक श्री साळुंके, संजय बारगजे, काँग्रेसपार्टीचे ता.उपाध्यक्ष पोपटराव बडे, भाऊसाहेब रंधवे, विक्रम साखरे, रामकिशन बडे, पप्पू साळवे, आजिनाथ बडे, भागवत अबिलढगे, नवनाथ बडे, नवनाथ खंडागळे, कल्याण रंधवे, ग्रामपंचयत कर्मचारी डी. जि. साळवे, बबन बडे, संतोष अबिलढगे, भगवानराव रंधवे, लखन साळवे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
✒️संकलन: सोमराज बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!