औरंगाबाद जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर ढोले

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्हा युवक काॅग्रेस सरचिटणीसपदी ज्ञानेश्वर ढोले यांची नुकतीच जिल्हा युवक काॅग्रेसचे अध्यक्ष पंकज ठोंबरे यांनी केली आहे. यांच्या निवडीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय, राज्यस्तरीय पदाधिकारी व औरंगाबाद जिल्हा काॅग्रेस पदाधिका-यांनी श्री. ढोले यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!