👉स्पर्धा परीक्षा पास न होता तो झाला कलेक्टर, शाम्याच्या नग्न अवस्थेत असलेल्या व्हिडिओने उब्याचे जीवन सुधारले., चर्चाला उधाण..
👉उब्या आपले कारनामे लोकांना माहीत होतं आहेत,आपण थांबलं पाहिजे. मला थांबवलं तर मी सगळ्यांचे भांडं फोडीन !
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : मागील काही दिवसांपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) बेकायदेशीर मलाई जमा करण्याच्या तक्रारींनी वेग घेतला होता. ही मलाई एक खासगी पंटर व त्या विभागातील एक कर्मचारी करत असल्याचे समोर आले आहे., असे सूत्रांनी सांगितले आहे.
हा पंटर पूर्वी अधिकाऱ्यांना चहा-पाणी ने-आन करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) येत होता. चहा-पाणी पुरविता पुरविता त्या पंटरने अधिकाऱ्यांशी जवळीक साधून विश्वास संपादन केला. कार्यालयात जाणार हा पंटर नंतर अधिकाऱ्यांच्या खासगी निवासस्थानी पोहचायला लागला कुटुंबविरहीत राहणाऱ्या अधिकाऱ्यांचे लाड पुरविण्याचे काम या पंटर कडून सुरू राहिले. नशेत मंत्रमुग्ध झालेल्या अधिकाऱ्यांच्या विश्वासाचा फायदा घेत या पंटरने त्यांच्या खासगी जीवनातील काही नग्न अवस्थेतील घडामोडींना आपल्या ताब्यात घेतले.
हतबल झालेल्या अधिकाऱ्यांनी त्याला आपल्या कार्यालयात चक्क कलेक्टरच केले. आणि ये शाम मस्तानी उभेद असतांनी या गाण्याची खासगीत स्थापना झाली. आता या राम-शाम ची जोडी किती दिवस गोरगरिबांना छळणार आहे, याचे अद्यापही उत्तर मिळाले नाही, असेही सूत्रांनी म्हटले आहे.