अहमदनगर एमआयडीसी परिसरात गुंडांचा हैदोस
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : एमआयडीसी परिसरामध्ये खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुंडांना पोलिसांनी पकडल्याने पुढील अनर्थ टळला. या गुंडांच्या हल्ल्यात एकजण जखमी झाला आहे.नगर – मनमाड महामार्गावर ही घडली घटना. या दरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोउपनि योगेश चाहेर, पोहेकॉ अनिल आव्हाड, पोना मिसाळ, पोकॉ राजेंद्र सुद्रुक, पोकॉ सुनील आव्हाड व अन्य पोलिस पोलिसांमुळे पुढील अनर्थ टाळला आहे.दोघांना हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन मारण्यासाठी जात असताना ही घटना तिथून चाललेल्या पोलिसांनी पाहताच त्यांनी तातडीने या गुंडांच्याजवळ जाऊन हत्यारासह गुंडांना घेतले ताब्यात घेतले.