अखेर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खा.डाॅ.सुजय विखे पा. यांचे नाव भाजपाकडून जाहीर
भाजपाची दुसरी यादी जाहीर नितीन गडकरी, पंकजा मुंडे आणि रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई : अखेर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खा.डाॅ.सुजय विखे पा. यांचे नाव भाजपाकडून जाहीर झाले आहे.
भाजपाची दुसरी यादी जाहीर नितीन गडकरी, पंकजा मुंडे आणि रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर
नितीन गडकरी नागपूर, पंकजा मुंडे बीड, रक्षा खडसे रावेर, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अनूप धोत्रे अकोल्यातून, रणजीत निंबाळकर माढामधून, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, संजय काका पाटील सांगलीतून, सुभाष भामरे धुळे, स्मिता वाघ जळगाव, अनुप धोत्रे अकोला, रामदास तडस वर्धा, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, प्रताप चिखलीकर नांदेड, रावसाहेब दानवे जालना, भारती पवार दिंडोरी, कपिल पाटील भिवंडी, पीयूष गोयल उत्तर मुबंई, मिहीर कोटेचा उत्तर पूर्व, संजय पाटील सांगली, सुधाक श्रृंगारे यांना लातूरमधून उमेदवारी मिळाली आहे.