सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर पांगुळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती शुक्रवारी (दि.१४ एप्रिल) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस ग्रामपंचायत सदस्य विष्णू खाडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम रंधवे, ग्रामसेवक श्री साळुंके, पाथर्डी तालुका आय काँग्रेसचे उपाध्यक्ष पोपटराव बडे, जगन्नाथ बडे, विक्रम साखरे, पप्पू साळवे, आजीनाथ बडे, आबा रंधवे, दिलीप बारगजे, नवनाथ बडे, नवनाथ खंडागळे, ग्रामपंचयत कर्मचारी देविदास साळवे, बबन बडे, दादासाहेब बारगजे, बाळासाहेब बडे (पोलीस), भगवान रंधवे, लखन साळवे, सूर्यभान साखरे, सतीश साळवे, साहेबराव रंधवे, छबू साळवे, नवनाथ खंडागळे आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थिती होती.