भिंगारला महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती उत्साहात

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :
भिंगार येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहाने डिजे च्या तालावर साजरी करण्यात आली.

यावेळी महेशभाऊ झोडगे मित्रमंडळाच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेल्याची रथातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले या तिन्ही महापुरुषांच्या मुर्त्यांना पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत प्रामुख्याने पारंपारिक वाद्यांसह उंड,घोडे‌ व ”जय हनुमान’ चालता-फिरता दाखवा मुख्य आकर्षण ठरले. मिरवणुकीत शिवसेना नागरदेवळे येथील हनुमान सेवा मंडळ, माळगल्ली महात्मा फुले तरुण मंडळ यासह अन्य मंडळे सहभागी झाले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!