संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित “लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी हिंदू धर्म रक्षण विराट मोर्चाच्या सहभागी होण्यासाठी अनेक हिंदू संघटनाचे कार्यकर्ते विविध पक्षांचे बुधवारी (दि.१४ डिसेंबर) सकाळी माळीवाडा बसस्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान या मोर्चास कालीचरण महाराज, काजल हिंदुस्थानी हे मोर्चास दिल्लीगेट येथे आयोजित सभेस संबोधित करणार आहेत.