संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ
भारत सरकारचे विशेषतः माननीय पंतप्रधानाचे आणि रेल्वेमंञी रावसाहेब पा.दानवे ,.आश्विनी वैष्णव यांचे आभार मानतो. केंद्राने मुंबईकरांसाठी हा अतिशय मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला आहे, असे पञकारांशी बोलताना राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
श्री फडणवीस पुढे म्हणाले की, मुंबईकरांसाठी एसी ट्रेन तर सुरू झाली होती मात्र त्याचे दर जास्त होते अस लोकांकडून ऐकल होते. मात्र मुंबईकरांसाठी ५० टक्के दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केला, त्यामुळे केंद्र सरकारचे त्याबद्दल मनातून आभार असेही पुन्हा ते म्हणाले.