जायकवाडी जलाशयातून भगवानगड व परिसर नळपाणी पुरवठा योजनेला अखेर वाचा फुटली : संजय बडे पा.

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

पाथर्डीजायकवाडी जलाशयातून भगवानगड व परिसर नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित व्हावी, या मागणीसाठी भगवानगड व परिसर पाणीपुरवठा योजना संघर्ष कृती समितीने मुंबई मंञालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेऊनच पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ व मंञी जयंत पाटील यांनी बुधवारी (दि.१५) मंत्रालय (मुंबई) येथे संबंधित विभागांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची  नळपाणी पुरवठा योजनेची सत्यता जाणून घेण्यासाठी व पुढील कार्यवाहीसाठी बैठक बोलावली आहे, अशी माहिती अध्यक्ष भगवानगड व परिसर पाणीपुरवठा योजना संघर्ष कृती समिती अध्यक्ष संजय बडे पा. यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!