संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी- अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु|| येथे ‘दिव्य काशी-भव्य काशी ‘या कार्यक्रमांतर्गत महादेव मंदिराची स्वच्छता करून अभिषेक करण्यात आला.
यावेळी राहाता तालुका बाजार समिती सदस्य बाळासाहेब जपे पा., संजयभाऊ मातेरे पा., माजी सरपंच सोपान पवार,माजी ग्रामपंचायत सदस्य -अनिल वाघमारे, भाजपा ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस सचिन भैरवकर, राजू कापसे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.