नामदेव मोघे यांचे निधन

नामदेव सावळेराम मोघे यांचे निधन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
संगमनेर : तालुक्यातील वरवंडी येथे श्री.क्षेत्र स्थापलिंग खंडोबा देवस्थानचे सेवेकरी येथील प्रगतशील शेतकरी नामदेव रावळेराम मोघे यांचे (वय ८८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी दोन मुले व पाच मुली भाऊ यांचे नातवंडे असा परिवार आहे.येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय नामदेव मोघे व गंगाराम नामदेव मोघे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!