श्री संत भगवानबाबा,श्री संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने रविवारी कार्यक्रमाचे आयोजन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर –
शहरातील कल्याणरोड वरील श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे मोहाटदेवी मंदिराजवळ पुनम सांस्कृतिक भवन या ठिकाणी श्री संत भगवानबाबा व श्री संत वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने रविवारी (दि.२२) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान सकाळी ८ ते १० यावेळेत दिंडी मिरवणूक, सकाळी १० ते १२ यावेळेत सिद्धीनाथ मेटे महाराज यांचे कीर्तन होणार आहे., या कार्यक्रमासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री संत भगवानबाबा व श्री संत वामनभाऊ पुण्यतिथी कमिटीने केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!