शेवगाव विधानसभा मतदारसंघातून राजळे, ढाकणे, घुलेंसह १५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव-पाथर्डी : २२२ शेवगाव विधानसभा मतदारसंघातून दि.२९ ऑक्टोबर २०२४ या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोनिका राजीव राजळे (भारतीय जनता पार्टी), ॲड प्रतापराव बबनराव ढाकणे (नॅशनलिस्ट काॅंग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार),चंद्रशेखर मारुतीराव घुले पाटील(अपक्ष) आदिंसह १५ जणांनी शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल केले उमेदवार याप्रमाणे: संदीप गोरक्षनाथ शेलार (राष्ट्रीय मराठी पार्टी), शिवहार पुंजाराम काळे (अपक्ष ), चंद्रकांत भाऊसाहेब लबडे (अपक्ष), आत्माराम किसन कुंडकर (राष्ट्रीय समाज पक्ष), अंकुश भिमराव चितळे (अपक्ष), चंद्रशेखर मारुतीराव घुले पाटील(अपक्ष), ॲड प्रतापराव बबनराव ढाकणे (नॅशनलिस्ट काॅंग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार), सुधाकर रामभाऊ चोथे (अपक्ष), मोनिका राजीव राजळे (भारतीय जनता पार्टी ३ अर्ज), सुभाष त्रिंबक साबळे (बहुजन समाज पार्टी), तुळशीराम नामदेव पडळकर (अखील भारतीय परिवार पार्टी), सुहास झुंबर चव्हाण (अपक्ष), युनुस चाॅंद शेख (अपक्ष), स्नेहल दत्तात्रय फुंदे (अपक्ष), बाळू बाबूराव कोळसे (अपक्ष), उद्धव तुकाराम माने (अपक्ष), अर्जुन कुंडलिक वारे (अपक्ष), अमोल सुर्यभान पेटारे (अपक्ष), निलेश प्रमोद बोरुडे (अपक्ष),