संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील शेकटे येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने शाळेला दोन एलईडी स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आले.
यावेळी सरपंच मल्हारी घुले, उपसरपंच तथा निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक घुले आदि मान्यवरांसह मुख्याध्यापक अशोक आंधळे, ग्रामसेवक दहिफळे, संपत घुले व ग्रामस्थ उपस्थित होते.