संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – शिर्डी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची वर्णी लागावी अशी मागणी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते पाटील यांनी केली आहे.