सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : तालुक्यातील डोंगरदऱ्यात वसलेल्या चिंचपूर पांगुळचे सुपूत्र युवा उद्योजक तथा वामनभाऊ डेव्हपर्सचे मालक राजेंद्र खाडे यांचा वाढदिवस पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पुणे येथील नामांकित हॉटेलमध्ये मित्र परिवार आणि पै पाहुणे यांच्या उपस्थित अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
राजेंद्र खाडे हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून नगर तसेच पुणे जिल्ह्यात परिचित आहेत.

राजेंद्र खाडे यांनी अल्पावधीतच कामाची सचोटी,चिकाटी आणि विश्वाहर्ता यामुळे बांधकाम व्यावसायिक म्हणून पुणे, आळंदी या ठिकाणी नावलौकीक मिळवला आहे.
यावेळी उपस्थित मित्र मंडळीने फुलांचा हार गळ्यात घालून तसेच बुके देऊन,केक भरून खाडे यांचे जन्मदिवसानिमित्त अभिनंदन केले.
याप्रसंगी खाडे यांचे वडील चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायत सदस्य विष्णू खाडे,मुबई पोलीस दलात कार्यरत असलेले खाडे यांचे मित्र बाळासाहेब बडे, अर्जुन बडे, अशोक केदार, बाळासाहेब सातपुते, दशरथ बडे,नवनाथ बडे यांच्यासह चिंचवड गावचे चंद्रहास(आण्णा)वाल्हेकर ,दीपक साहनी, रामदास बडे,बाबासाहेब बडे, नवनाथ बडे, साईनाथ बडे, मोरेश्वर बडे,विठ्ठल बडे, बबन बडे,आदींसह मोठ्या प्रमाणावर नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता.