संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यालय येथे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरुवारी (१०) सकाळी १०वा. झेंडा वंदन करण्यात येऊन मानवंदना दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,जिल्हा परिषदेचे अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, आ.संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, प्रदेश चिटणीस अंबादास गारुडकर, शहर युवक जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे,सरचिटणीस शहानवाज खान, सय्यद गालिब अली,अनिकेत राठोड, सुरेश बनसोडे, संध्याताई सोनवणे, साधनाताई बोरुडे, अशोक बाबर, गजानन भांडवलकर,किसनराव लोटके, संजय सपकाळ, सिताराम काकडे, प्रकाश भागानगरे, विजय गवाळे, तुषार टाक,फारूक रंगरेज, किसनलाल बेदमुथा, आबासाहेब सोनवणे, सबाजी गायकवाड, रुपेश काळेवाघ, गणेश बोरुडे, अमोल कांडेकर आदी उपस्थित होते.