“प्रतापकाका ढाकणे आणि दातृत्व एक अनोखा संगम”

प्रतापकाका ढाकणे आणि दातृत्व एक अनोखा संगम”
उध्दव दुसंगे यांनी लिखित लेख….
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork

भारजवाडी येथील नारळी सप्ताहात प्रतापकाका ढाकणे यांनी भगवान गडावर होत असलेल्या माऊली मंदिरासाठी “एकवीस लाख” रूपये देणगी दिली. प्रतापकाकानी आजपर्यंत फक्त मंदिरासाठीच नव्हे तर तळगाळातील अनेक सामान्य कार्यकर्त्यांना कुठलीही अपेक्षा न ठेवता मदत केली.त्याची कुठेही कधीही साधी वाच्यता ही केली नाही.”नेकी कर दरीया मे डाल”या उक्तीप्रमाणे काका आयुष्यभर फाटक्या कार्यकत्याना शिवत राहीले.अडचणीतल्या माणसाना जाहीरात न करता मदत करणे हा काकाचा पिंड.आज फायदा असेल तरच राज्यकर्ते मदत करतात.मग तो कुठलाही नेता असो.

.पण काका याला नक्कीच अपवाद आहे.अनेक सर्व सामान्य माणसानी काकाच्या चांगुलपणाचा अनुभव घेतला…अनेकांनी काकांना अतिशय वाईट धडा दिला…पण काका नाही बदलले ना बदलणार…काकाच्या बाबतीत एक शेर तंतोतंत खरा ठरतो”अरे हमे तो अपनो ने लुटा गैरो में कहा दम था!मेरी कश्ती ही डुबी जहा पाणी कम था!…आता राहिला प्रश्न एवढ सगळ होऊनही काकाची ही दातृत्वाची भावना का संपत नाही…काका ना काय मिळते यातुन….तर यांचे उत्तर आहे… मिळते एक “आंतरिक समाधान”सर्व काही असुनही अनेकांकडे नसणारी एक अमूल्य गोष्ट म्हणजे “आंतरिक समाधान”जे काकाकडे प्रचंड आहे..आणि यातून काय मिळते तर नवी उमेद, नवी दिशा…नवा आत्मविश्वास,जगण्याची ऊर्जा…एवढ सगळ पचवुनही हा माणुस सह्याद्री सारखा का उभा आहे तर याच हेच एकमेव कारण आहे की प्रताप काका आणि दातृत्व यांचा एक सुरेख संगम आहे…मंदिरासाठी केलेली मदत,सामान्य माणसाना निरपेक्ष भावनेतून केलेली मदत काकाच्या चेहर्‍यावरचा आनंद, प्रसन्नता जीवनात कितीही आशेचे निराशेचे प्रसंग आले तरी कमी होऊ देत नाही…खरंच…खरंच काका आम्हाला आपला अतिशय अभिमान वाटतो…गर्व वाटतो…तुमच्या या संघर्षमय,दातृत्वमय प्रवासाला मनापासून वंदन….
उध्दव दुसंगे
9921715488

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!