संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : घरगुती भांडणातून पत्नीची हत्या करुन पतीने स्वतः आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर शहरातील आगरकर मळा परिसरात घडली. या घटनेने नगर शहरात खळबळ उडाली आहे. दुपारी उशिरापर्यंत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

आशा संदीप गुजर (वय ५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.तर आत्महत्या करणारे व्यक्तीचे संदीप रामचंद्र गुजर (वय ५३ वर्ष, रा. आयकॉन पब्लिक स्कूल जवळ, शिवनेरी चौक, स्टेशन रोड, अहमदनगर) असे नाव आहे. .