संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. नागरिकांच्या जाण्या-येण्यासाठी रस्ते तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करु असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमुख दिलीप सातपुते, अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाला, काका शेळके आदिंसह शिवसैनिकांनी अहमदनगर मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.