👉वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात पटकावला प्रथम क्रमांक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई : वर्धा येथील महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी युनिव्हर्सिटीत गेल्या शैक्षणिक वर्षांत एक्सटर्नल प्रवेश घेतलेल्या डीसीपी डॉ. दत्ताराम राठोड यांनी प्रथम पटकावला आहे. प्रशासनामध्ये नेतृत्व या विषयात त्यांनी ८० % ( ३२१ / ४०० ) गुण मिळाले आहेत.
आपले कर्तव्य उकृष्टरित्या पार पाडून शिक्षण क्षेत्रात दिमाखदार कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अपर पोलीस महासंचाल ना.ह. सं. मुंबई विनय कारगावकर, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे व अमरावती शहरचे आयुक्त नवीनचंद्र रेड्डी तसेच पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण अविनाश बारगळ यांनी खास अभिनंदन केले असून पोलीस प्रशासनामध्ये ही समक्ष नेतृत्व करण्यास शुभेच्छा दिल्या आहेत.