संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबना व कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा पाथर्डी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करुन कसबापेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करण्यात आला व मुख्यमंत्री व भाजपच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, सिताराम बोरुडे, योगेश रासने, राजेंद्र बोरुडे, देवा पवार, हुमायुन आतार, चंद्रकांत भापकर, सागर ईधाटे ,आशिष निऱ्हाळी, अनिकेत निनगुरकर, सविता भापकर, आरती निऱ्हाळी, डाॅ.उषा जायभाय, रत्नमाला उदमले, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, मुन्ना खलिपा, शिवसेनेचे मतदारसंघाचे संघटक भगवानराव दराडे, भाऊसाहेब धस आदी उपस्थित होते.