संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ
विचार धारा फक्त बोलण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी आहे हे अमितभाई आणि पंतप्रधान नी दाखवलं. हिंदू असण्याचा त्यांना अभिमान आहे, पण आता तर नवीन हिंदुत्व आले आहे, गदा धारी आणि घंटा धारी असा टोल विरोधकांना राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावल आहे.
ते पुढे म्हणाले, मी त्यांना म्हणालो की रोज सकाळी जे तुम्ही बोलत तर तुम्ही गदा धारी तर माहीत नाही पण गधा धारी नक्कीच आहेत.