हिंदू विरोधी महाविकास आघाडी सरकार : आ.नितेश राणे


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ
अहमदनगर –
भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही वारंवार सांगतो की, महाविकास आघाडी सरकार हे हिंदू विरोधी सरकार आहे, असा थेट आरोप अहमदनगर दौ-यावर असलेले आमदार नितेश राणे यांनी आयोजित पञकार परिषदेत केला. तसेच श्री राणे पुढे म्हणाले की, हे ठाकरे सरकार हिंदू विरोधी, हिंदूद्रोही सरकार आहे. याचे असंख्य पुरावे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या जनतेसमोर विधीमंडळाच्या माध्यमातून असो की, विविध पातळीवर पुरावे देण्याचा प्रयत्न करतो आहे.
यावेळी खा.अमर साबळे, अहमदनगर भाजपा शहराध्यक्ष भैय्या गंधे, मा.महापौर बाबासाहेब वाकळे, उपाध्यक्ष शिवाजी दहिहांडे आदिसह अहमदनगर, भिंगार शहरातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!