सिनानदी पुराची आमदार संग्राम जगतापांनी केली पाहाणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (व्हिडिओ)
नगर : शहरात शुक्रवारी रात्री जोरदार झालेल्या पाऊसाने सिनानदीला पुर आल्याने आमदार संग्राम जगताप यांनी पाहाणी केली. दरम्यान मनपा प्रशासनाला योग्य त्या सूचना आ.जगताप यांनी दिल्या.
सिनानदी पुरामुळे नगर शहरातील नागरिकांना धोका आहे का ? प्रत्यक्षदर्शींनी आमदार जगताप यांनी पाहाणी करुन जिल्हा प्रशासन अधिकारी व महापालिका आयुक्त यांना सूचना दिल्या. यावेळी मा.उपमहापौर गणेश भोसले यांच्यासह अन्य नगरसेवक, संग्रामभैय्या मित्रमंडळाचे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.