संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी- अहमदनगर जिल्ह्यातील सावळीविहीर बु|| (ता.राहाता) मोफत रेशन राहाता कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बाळासाहेब जपे पा. यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते लाभार्थीना वाटप करण्यात आले.
यावेळी माजी उपसरपंच सुनील जपे पा., रणजीत भोपळे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कोरोना कालखंडामध्ये सर्वांना मोफत रेशन हा कार्यक्रम देशभर सर्व रेशन दुकानदार यांचेकडे वाटपासाठी रेशन उपलब्ध झाले. याचा शेवटचा हप्ता सावळीविहीर बुद्रुक येथे रेशन दुकानमध्ये उपलब्ध झाले. हे मोफत रेशनचे संबंधित लाभार्थीना वाटप करण्यात आले.