श्री विशाल गणेश मंदिरात एसपी राकेश ओला व सौ प्रिया ओला यांच्याहस्ते महापूजा करून गणेशाची प्राणप्रतिष्ठा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर: नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला व सौ प्रिया ओला यांच्याहस्ते महापूजा करून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी महंत संगमनाथ महाराज देवस्थानचे अध्यक्ष ॲड अभय आगरकर ,उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे ,सचिव अशोकराव कानडे ,विश्वस्त पांडुरंग नन्नवरे चंद्रकांत फुलारी ,विजय कोथिंबिरे ,हरिचंद्र गिरमे ,ज्ञानेश्वर रासकर ,गजानन ससाणे ,माणिक विधाते ,संजय चाफे ,नितीन पुंड आदींसह कर्नल डॉ सोमेश्वर गायकवाड़ उपस्थित होते ,यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी ढोल पथकामध्ये सहभाग घेऊन ताशा वादन केले.