शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपात सरळ लढत

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव –
कृषी उत्पन्न बाजार निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या निवडणुकीमध्ये माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, सभापती क्षितीज घुले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ उमेदवारी अर्ज असून आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वखाली भाजपच्या पॅनेलचे १८ उमेदवारी अर्ज ठेवले आहेत.

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 📥 सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघांमध्ये – अनिल मडके, गणेश खमरे, जमीर पटेल, एकनाथ कसाळ, अशोक धस, राहुल बेडके, नानासाहेब मडके,
📥ग्रामपंचायत सर्वसाधारणमध्ये – संजय कोळगे, अशोक मेरड
📥नागरिकांचा मागास प्रवर्ग – हनुमान पातकळ, 📥भटक्या विमुक्त जमातीतून – राजेंद्र शिवनाथ दौंड
📥सोसायटी महिला राखीवमधून -चंद्रकला कातकडे, रागिणी लांडे
📥मागास प्रवर्ग ग्रामपंचायत – अरुण घाडगे, दुर्बल घटक प्रीती अंधारे
📥मापाडी जाकीर कुरेशी, मनोज तिवारी,
📥हमाल प्रदीप काळे यांचा समावेश आहे.
भाजप प्रणित पॅनेलमध्ये सोसायटी सर्वसाधारणमध्ये भगवान एकनाथ तेलोरे, जगन्नाथ नामदेव भागवत, हरिभाऊ भानुदास झुंबड, शेख मुसाभाई दगडूभाई, सचिन वाघ, ज्ञानेश्वर दत्तात्रेय कुलट, सोमनाथ मारुती आधाट, सर्वसाधारण ग्रामपंचायत दिलीप हरिभाऊ संभाजी दशरथ कातकडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग सोपान जगन्नाथ जमधडे, भटक्या विमुक्त जाती हनुमान भगवान बेळगे, महिला सोसायटी सुनंदा दिवटे, रुक्मिणी विठ्ठल सुकसे, इतर मागास ग्रामपंचायत सुखदेव महादेव खंडागळे, दुर्बल घटक वर्षा महादेव पवार, मापाडी खंडू मोहन घनवट, डॉ. अमोल फडके, हमाल नवनाथ साहेबराव पारठे यांचा समावेश आहे.
📥अपक्ष उमेदवार ग्रामपंचायत सर्वसाधारण शिवाजी भुसारी 📥

भटक्या विमुक्त जाती – वसंत दशरथ गव्हाणे यांचा समावेश आहे.
📥सोसायटी महिला राखीवमधून – चंद्रकला कातकडे, रागिणी लांडे,

📥मागास प्रवर्ग ग्रामपंचायत – अरुण घाडगे, दुर्बल घटक प्रीती अंधारे, मापाडी जाकीर कुरेशी, मनोज तिवारी, हमाल प्रदीप काळे यांचा समावेश आहे.
भाजप प्रणित पॅनेलमध्ये सोसायटी सर्वसाधारणमध्ये भगवान एकनाथ तेलोरे, जगन्नाथ नामदेव भागवत, हरिभाऊ भानुदास झुंबड, शेख मुसाभाई दगडूभाई, सचिन श्रीरंग वाघ, ज्ञानेश्वर दत्तात्रेय कुलट, सोमनाथ मारुती आधाट
📥सर्वसाधारण ग्रामपंचायत – दिलीप हरिभाऊ विखे, संभाजी दशरथ कातकडे,
📥नागरिकांचा – मागास प्रवर्ग – सोपान जगन्नाथ जमधडे,
📥भटक्या विमुक्त जाती –हनुमान भगवान बेळगे,

📥महिला सोसायटी– सुनंदा दिवटे, रुक्मिणी विठ्ठल सुकसे
📥 इतर मागास ग्रामपंचायत
– सुखदेव महादेव खंडागळे, दुर्बल घटक वर्षा महादेव पवार, मापाडी खंडू मोहन घनवट, डॉ. अमोल फडके, हमाल नवनाथ साहेबराव पारठे यांचा समावेश आहे.
📥अपक्ष उमेदवार ग्रामपंचायत सर्वसाधारण– शिवाजी भुसारी
📥 भटक्या विमुक्त जाती – वसंत दशरथ गव्हाणे यांचा समावेश आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!