संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई – शिवसेनेचे बंड पुकारलेले मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर ट्विट केले आहे. ”गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, यात शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे व शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे. असा मजकूर एकनाथ शिंदेंच्या ट्विटमध्ये आहे.
गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा घटक पक्षांना झाला. यामध्ये वास्तव शिवसैनिक भरडला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे, म्हणजेच शिवसेनेचे पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. असा मजकूर एकनाथ शिंदेंच्या ट्विटमध्ये आहे.
गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने केवळ घटकांना फायदा करून दिला. यामध्ये शिवसैनिकांचे मोठे नुकसान झाले. घटक बळकट होत असतानाच शिवसेना-शिवसेनेचे पद्धतशीर रूप मोडीत काढले जात आहे. पक्ष आणि शिवसैनिकांच्या अस्तित्वासाठी असामान्य आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. आता महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेण्याची गरज आहे.